Gold Silver Price Today (30 September) Saam Tv
लाईफस्टाईल

Gold Silver Price Today (30 September) : बाजारात होणार लूट! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, वाचा आजचा भाव

Gold Silver Rate : दिवाळीपूर्वी सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर ही बातमी तुमच्यासाठी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gold Silver Price :

पितृपक्ष या पितरांच्या पूजेचा काळ सुरू झाला आहे. पितृ पक्षाच्या प्रारंभी सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. शनिवारी (30 सप्टेंबर) मुंबईत सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. सोनं 330 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झालं.

चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर शनिवारी त्याची बाजारात (Market) चांदीचा भाव 73500 रुपये किलो झाला आहे. कर आणि उत्पादन शुल्कामुळे सोन्या-चांदीची किंमत दररोज वाढत आणि कमी होत आहे.

24 कॅरेटची किंमत 330 रुपयांनी घसरली

22 कॅरेट व्यतिरिक्त जर आपण 24 कॅरेट 10 ग्रॅम शुद्ध सोनं (Gold) हे 300 रुपयांनी घसरून 53350 रुपयांवर आली

29 सप्टेंबर रोजी त्याची किंमत 53650 रुपये होती. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे, तर चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

चांदीच्या (Silver) दरातही उसळी पाहायला मिळाली, चांदीच्या किंमती आज 73500 रुपये प्रति किलो झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT