Flipkart Big Dussehra Sale Saam Tv
लाईफस्टाईल

Flipkart Sale: जबरदस्त ऑफर! iPhone 14 वर मिळत आहे 39,150 हजारांची सूट, 17,849 फोन खरेदी करण्याची संधी...

साम टिव्ही ब्युरो

Flipkart Big Dussehra Sale:

फ्लिपकार्टवर बिग दसरा सेल सुरू झाला आहे. या सॅकमध्ये आयफोनवर जबरदस्त सूट देण्यात आली आहे. यातच जर नवीन iPhone 15 तुमच्या बजेटच्या बाहेर असेल आणि तुम्ही iPhone 14 किंवा iPhone 14 Plus खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. या दोन फोनवर कोणत्या ऑफर्स उपलब्ध आहेत, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

iPhone 14

iPhone 14 ची किंमत 69,900 रुपये आहे. याच्या 128GB मॉडेलवर 12,901 रुपयांची सूट मिळत आहे. त्यानंतर या फोनची किंमत आता 56,999 रुपये झाली आहे. फोनवर 39,150 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे, म्हणजेच जर तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असेल आणि तुम्ही त्यावर पूर्ण एक्सचेंज बोनस मिळवण्यात यशस्वी झालात, तर फोनची किंमत 17,849 रुपये होईल. बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन त्याची किंमत आणखी कमी होऊ शकते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

iPhone 14 Plus

तसेच iPhone 14 Plus 128GB मॉडेलची किंमत 79,900 रुपये असून यावर 14,901 रुपयांची सवलत मिळत आहे. यानंतर या फोनची किंमत आता 64,999 रुपये झाली आहे.  (Latest Marathi News)

या मॉडेलवर 39,150 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे, म्हणजेच जर तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असेल आणि तुम्ही त्यावर पूर्ण एक्सचेंज बोनस मिळवण्यात यशस्वी झालात, तर फोनची किंमत 25,849 रुपये असेल. बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन त्याची किंमत आणखी कमी केली जाऊ शकते.

iPhone 14 and iPhone 14 Plus स्पेसिफिकेशन

iPhone 14 मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले आहे, तर iPhone 14 Plus मध्ये 6.7-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. दोन्ही डिस्प्ले 1200 nits पीक ब्राइटनेस, HDR आणि सिरॅमिक शील्ड सेफ्टीसह येतात. दोन्ही फोन Apple च्या A15 बायोनिक प्रोसेसरने सुसज्ज आहेत आणि 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज पर्यायांसह येतात. हे फोन iOS 17 वर काम करतात.

डिस्क्लेमर: आम्ही ही बातमी ई-कॉमर्स वेबसाइट्सवर दिलेल्या एक्सचेंज ऑफर आणि सवलतींच्या आधारे तयार केली आहे. एक्सचेंज ऑफर गॅझेटच्या स्थितीवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत, कोणतेही गॅझेट खरेदी करण्यापूर्वी, त्याची किंमत निश्चितपणे तपासा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT