Relationship Saam TV
लाईफस्टाईल

Relationship : चेहऱ्यावरूनच ओळखा स्त्रियांचा स्वभाव; प्रेमात पडण्याआधी १० वेळा विचार कराल

Relationship Tips : तुम्ही देखील एखाद्या जीवनसाथीच्या शोधात असाल तर चेहऱ्यावरून तुम्ही समोर असलेल्या मुलीचा स्वभाव ओळखू शकता. त्यासाठी पुढील टिप्स वाचा.

Ruchika Jadhav

प्रत्येक तरुणाला सुंदर आणि आकर्षक दिसणाऱ्या मुलींशी मैत्री करावी वाटते. अशाच मुलींच्या ते प्रेमात पडतात. मैत्री किंवा प्रेम करणाऱ्या दोन्ही व्यक्तींचे स्वभाव सारखे असतील तर ते नातं टिकतं. अन्यथा विचार आणि स्वभाव वेगवेगळे असल्यास नातं टिकत नाही. आता तुम्ही देखील एखाद्या जीवनसाथीच्या शोधात असाल तर मुलींच्या चेहऱ्यावरून तुम्ही समोर असलेल्या मुलीचा स्वभाव ओळखू शकता.

डायमंड शेप चेहरा असलेल्या स्त्रिया

डायमंड शेपच्या महिला दिसायला फार सुंदर असतात. डायमंड शेप म्हणजे या महिलांचा चेहरा गालांवर मोठा आणि कपाळावर लहान वाटतो. अशा महिला कायम तिखट शब्द बोलत असतात. एखाद्या व्यक्तीशी संवाद साधताना त्या शांततेत बोलत नाहीत. सतत तिखट शब्दांत आपली प्रतिक्रिया देत असतात.

हार्ट शेप चेहरा असलेल्या महिला

काही महिलांचा चेहरा हार्ट शेपचा सुद्धा असतो. हार्ट शेपच्या महिलांचा स्वभाव फार जिद्दी आणि हट्टी असतो. त्यांच्या या स्वभावामुळे एखादा विषय किती ताणावा आणि किती नाही हे सुद्धा या महिलांना समजत नाही. डोकं आणि मन घट्ट असल्याने इतर व्यक्तींनी काही बोललेलं या महिला मनावर घेत नाहीत. मात्र असा चेहरा असलेल्या महिला क्रिएटीव्ह विचारांच्या सुद्धा असतात.

PEAR चेहऱ्याचा आकार असलेल्या महिला

काही महिलांचा चेहऱ्याचा आकार PEAR असा असतो. अशा महिला स्वत:ला फार शहाण्या आणि हुशार समजतात. आपल्यापेक्षा घरात कोणीच मोठं नाही असं त्यांना वाटतं. तसेच घरातील प्रमुख आणि मुख्य सदस्य म्हणजे मी आहे, असंही या महिलांना वाटतं.

क्युट महिला

काही महिला चेहऱ्याने क्युट आणि सुंदर दिसतात मात्र त्या मनाने फार वाईट असतात. त्यामुळे अशा स्वभावाच्या महिला घरात आल्यावर जास्तीत जास्त वाद आणि भांडणे कसे होतील याचा त्या विचार करतात.

लग्न किंवा मैत्रीसाठी तुम्ही मुलींच्या शोधात असाल तर महिलांचे स्वभाव आधी समजून घ्या. स्वभाव समजल्यानंतरच त्यांच्याशी मैत्री करा.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: पितृपक्ष सुरू होताच सोनं-चांदी अचानक स्वस्त! सुवर्णनगरीत मोठी घसरण; वाचा आजचे नवे दर

यायचं असेल तर आमच्यासोबत या! राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताचा थरार, एकमेकांना धडक देत २ वाहने दरीत कोसळली

Women Health Tips: मैत्रीण किंवा बहिणीवर विश्वास असला तरी या ७ वस्तू कधीही शेअर करु नका; जाणून घ्या कारणं

5 Uses of Used Tea Powder: चहा केल्यानंतर उरलेली चहापावडर फेकून देताय? जाणून घ्या तिचे हे 5 जबरदस्त फायदे, घर होईल चकाचक!

SCROLL FOR NEXT