Skin Tips : सातत्याने चेहरा धुण्याची सवय योग्य की अयोग्य?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेहऱ्याची काळजी

आपल्यापैंकी प्रत्येकजण स्वता:ची चेहऱ्याची जास्तीत जास्त काळजी घेत असतो.

Face Care | Canva

अनेकजण

परंतू आपल्यापैंकी अनेकांना माहितीच नाही की, दिवसातून किती वेळा चेहरा धुतला पाहिजे?

Many people | Canva

किती वेळा

असे समजले जाते की, दिवसातून दोन वेळा चेहरा धुणे योग्य मानले जाते.

How often | Canva

अनेक समस्या

सातत्याने तुम्ही चेहरा धुवत असाल तर अनेक चेहऱ्यासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

Many problems | Canva

गरम पाणी

कधीही लक्षात ठेवा की चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करु नये.

Hot water | Canva

कोरफड

जेव्हाही तुम्ही चेहरा धुता त्याआधी चेहऱ्यावर कोरफड लावावी मग चेहरा धुवावा.

Aloe Vera | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Canva

NEXT : दररोज रात्री झोपताना अशी 'घ्या' काळजी, आर्थिक तंगी होईल दूर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping Vastu Tips | Canva
येथे क्लिक करा...