Manasvi Choudhary
शारीरिक आरोग्याच्या काळजीसाठी नियमितपणे पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे.
प्रत्येकाने दररोज ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
वास्तुशास्त्रानुसार झोपताना काही नियमांचे पालन केल्यास तुमचे आयुष्य आनंदी होईल.
वास्तुशास्त्रानुसार, झोपताना उशीखाली पर्स ठेवू नये.
अनेकांना झोपताना उशीखाली घड्याळ ठेवण्याची सवय असते. असे करणे चुकीचे आहे.
कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू झोपताना उशीखाली ठेवू नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.