Manasvi Choudhary
दातांच्या निरोगी आरोग्यासाठी दात स्वच्छ ठेवणे अतिशय महत्वाचे आहे.
दात स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त राहण्यासाठी टूथब्रशने साफ केले पाहिजे.
परंतु तुम्ही वापरत असलेला टूथब्रश बदलणे देखील महत्वाचे आहे.
एक टूथब्रश साधारणपणे तीन महिने वापरावा.
एकच टूथब्रश वर्षभर वापरू नये. दर तीन महिन्यांनी ब्रश बदलणे महत्वाचे असेल.
टूथब्रशमध्ये ब्रिस्टल्स असतात. टूथब्रश नियमितपणे वापरल्याने ब्रिस्टल्स कमी झाल्याने तोंड नीट साफ होत नाही.
योग्य वेळी टूथब्रश न बदलल्यास दातांमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.