Manasvi Choudhary
पावसाळ्यात केस गळण्याची समस्या महिलांपासून पुरूषांना सर्वांनाच उद्भवतात.
पावसाळ्यात केस ओले झाल्याने केस गळण्याची समस्या अधिक वाढते.
Healthy Hair
खराब जीवनशैली, आहार, ताणतणाव यामुळे देखील केस गळतात.
केस गळणं थांबवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करा.
मेथीच्या दाण्याचे पाणी प्यायल्याने केस गळणं कमी होईल.
अळशीच्या बिया केसांसाठी फायदेशीर आहेत. यामुळे डोक्यातील रक्ताभिसरण सुधारते.
भोपळ्याच्या बियांनी केस मजबूत होतील. या बियांचे सेवन केल्याने टाळूला पोषण मिळते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.