Emergency Alert Severe Saam Tv
लाईफस्टाईल

Emergency Alert Severe : तुमच्या फोनवरही 'इमर्जन्सी अलर्ट'चा मेसेज आला आहे? जाणून घ्या याचा अर्थ

Emergency Alert on Android : सकाळपासून तुमच्या फोनवरही एक इमर्जन्सी अलर्टचा मेसेज आहे का? नेमका या मेसेजचा अर्थ काय आहे जाणून घेऊ...

कोमल दामुद्रे

Emergency Alert SMS In Phone : आपल्या दैनंदिन वापरातील जवळचा सखा सोबती तो म्हणजे आपला फोन. परंतु, सकाळपासून अनेक ग्राहकांना एक इमर्जन्सी अलर्टचा मेसेज गेला आहे.

यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे सर्वसामान्य जनता हैराण, त्रस्त व गोंधळलेली आहे. केंद्र सरकारने याबाबत स्मार्टफोनची चाचणी केली. अनेक युजर्सच्या मोबाईलवर इमर्जन्सी अर्लट मेसेज आले. हा मेसेज भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या सेल ब्रॉडकास्टिंग सिस्टमद्वारे पाठवण्यात आला आहे. हा मेसेज एक टेस्टिंगसाठी पाठवण्यात आला आहे. हा मेसेज युजर्सला दुपारी १.३० च्या दरम्यान अँड्राईड युजर्सच्या मोबाईलवर आला.

1. मेसेज येण्यामागचे कारण काय?

तुम्हालाही असा मेसेज (Message) आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. तसेच या मेसेजमुळे कोणतीही कारवाई करण्याची गरज नाही. असे मत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिककरणाने संपूर्ण भारतातील आपत्कालीन इशारा यंत्रणेला पाठवले आहेत. सार्वजनिक सुरक्षा वाढवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत युजर्सला (Users) वेळवर सुचना देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.

2. २० जुलैलाही आला होता असा अलर्ट

दूरसंचार विभाग सेल ब्रॉडकास्टिंग सिस्टम ने सांगितले की मोबाइल ऑपरेटर्स आणि सेल प्रणाली यांची एक्स्प्रेस इमरजेंसी यांची चाचणी करण्यासाठी हा मेसेज सगळ्यांना पाठवण्यात येत आहेत. तसेच भूकंप, त्सुनामी, पूर (Flood) व इतर अनेक आप्तकालीन संकटांच्या चांगल्या तयारीसाठी राष्ट्रीय आपल्‍या व्यवस्थापन प्राधिकरणासोबत काम करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

Washim : गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ किलो गांजा जप्त

Sai Tamhankar Photos: खोल गळ्याच्या ब्लाऊजमध्ये सईचं खुललं सौंदर्य, फोटो तुम्हालाही आवडतील

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

'ऑपरेशन लोटस'ला तडा, या माजी आमदाराच्या पक्ष प्रवेशाला विरोध, भाजप कार्यकर्तांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT