Diwali Offer 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali Offer 2023 : दिवाळीचा बंपर धमाका! कार खरेदी करण्याचा विचार करताय? मिळेल लाखांच्या आत, पाहा लिस्ट

Buying New Car : तुम्ही यंदा दिवाळीत नवीन जबरदस्त कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Shraddha Thik

Diwali Offer :

दिवाळी या सणासाठी फक्त काही दिवस उरले आहेत. अशा स्थितीत, जर तुम्ही यंदा दिवाळीत नवीन जबरदस्त कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. काही कंपनींनी (Company) त्यांच्या नव्या ग्राहकांसाठी एक उत्तम संधी आणली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खरं तर, या सणासुदीच्या काळात अनेक कार कंपन्यांनी खूप चांगल्या ऑफर्स दिल्या आहेत. त्यामुळे ही वेळ तुमच्यासाठी कार (Car) खरेदीसाठी खूप चांगली आहे. अनेक कार कंपन्यांनी त्यांच्या सेडान कारवर खूप चांगल्या ऑफर्स (Offers) आणल्या आहेत. जाणून घेऊया -

या सेडान कारवर भरघोस सूट उपलब्ध आहे

सणासुदीच्या काळात Honda City, Maruti Suzuki Dezire, Hyundai Verna आणि Skoda Slavia सारख्या कारवर उत्तम ऑफर्स उपलब्ध आहेत. या कार्सवर 90,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. या ऑफर्समध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलत यांसारख्या ऑफरचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, आपण त्यांच्या तपशीलांवर देखील एक नजर टाकूया.

Maruti Suzuki Dezire

भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या आणि प्रसिद्ध सेडान कारमध्ये तिचा समावेश होतो. या सणासुदीच्या काळात मारुती Arena शोरूमद्वारे या कारवर 40,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.

Honda Amaze

Honda Amaze देखील भारतातील सर्वात प्रसिद्ध सेडान कारपैकी एक आहे. ही कार तिच्या Excellent predecessor आणि राइड अनुभवासाठी लोकप्रिय आहे. ही कार मॅन्युअल आणि सीव्हीटी गिअरबॉक्स असलेली आहे. या कारवर ग्राहकांना 70,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

Hyundai Verna

Hyundai Verna सर्वात स्टायलिश सेडान कारमध्ये गणले जाते. या कारमध्ये ग्राहकांना ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टिमची सुविधाही मिळते. या सेडान कारवर सणासुदीच्या काळात 30,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

Honda City

Honda Cityच्या उल्लेखाशिवाय सेडान कारची यादी अपूर्ण आहे. होंडाच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी ही एक आहे. या सणासुदीच्या काळात ग्राहकांना होंडा सिटीवर 90,000 रुपयांपर्यंतची भरघोस सूट दिली जात आहे.

Skoda Slavia

Skoda Slaviaवर ग्राहकांना चांगल्या सवलतीच्या ऑफरही मिळत आहेत. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह येते. सणासुदीच्या काळात ग्राहकांना या आलिशान सेडान कारवर 75,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT