Vasubaras Greetings 2023 in Marathi: vasubaras chya hardik shubhechha Vasubaras Wishes 2023 in Marathi - Saam Tv
लाईफस्टाईल

Vasubaras Wishes 2023 : दिवाळीचा पहिला सण वसुबारस, प्रियजनांना पाठवा Facebook, WhatsApp च्या माध्यामातून शुभेच्छा!

vasubaras marathi wishes: दिवाळीचा पहिला सण वसुबारस. हा सण आश्विन महिन्यातील वद्य द्वादशीला साजरा केला जातो.

कोमल दामुद्रे

वसुबारस शुभेच्छा in Marathi :

दिवाळीच्या काळात सर्वत्र रोशनाई पाहायला मिळते. दिव्यांची आरास, रांगोळीचे रंग, फराळाचा सुंगंध दरवळतो. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्त्व आहे.

दिवाळीचा पहिला सण वसुबारस. हा सण आश्विन महिन्यातील वद्य द्वादशीला साजरा केला जातो. यंदा हा सण ९ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. यादिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी तुमच्या प्रियजनांना Facebook, WhatsApp च्या माध्यामातून या पद्धतीने पाठवा शुभेच्छा ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला ।

स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया ।

नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा...!

2.स्नेहाच्या दिव्यात तेवते वाततेजाची,

वसु बारस म्हणजे पूजा (Puja)

धेनु वासराची…

दिवाळीचा पहिला दिवस

🙏वसुबारस निमित्त

मंगलमय शुभेच्छा!🙏

3. गाय आणि वासराच्या अंगी

असणारी उदारता, प्रसन्नता,

शांतता आणि

समृद्धी आपणास लाभो.

🎊वसुबारस आणि दिवाळीच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!🎉

4. वसुबारस या शब्दातील वसू

म्हणजे धन त्यासाठी

असलेली बारस म्हणजे द्वादशी.

वसुबारस आणि दिवाळीच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

5. आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा !

6. दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस वसुबारस

गाय आणि वासराच्या अंगी असणारी

उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी

आपणास लाभो. ही दिवाळी तुम्हा सर्वांना

सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.

7. राज्य पुन्हा एकदाचे बळीराजा तुझे यावे

इडा पिडा ही टाळावी दुःख दारिद्र्य जळावे

सुखा समाधानाची आनंदी क्षणांची

दिवाळी तुमची-आमची खूप साऱ्या शुभेच्छांची

दिवाळीचा पहिला दिवस अर्थात वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT