Control Diabetes Saam Tv
लाईफस्टाईल

Control Diabetes : तज्ज्ञांनी सांगितले, 'या' प्रकारे अळशीचे सेवन केल्यास मधुमेहापासून होईल सुटका !

आज आम्ही तुम्हाला असे काही सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखर दिवसभर नियंत्रणात राहिल.

कोमल दामुद्रे
Diabetes

मधुमेहाच्या आजारांपासून हल्ली तरुण पिढीपासून ते वयोवृध्दापासून सगळेच त्रासलेले आहे. मधुमेहावर (Diabetes) मात करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती काहीना काही करत असते आज आम्ही तुम्हाला असे काही सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखर दिवसभर नियंत्रणात राहिल. (Latest Marathi News)

flaxseeds

अळशी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अळशीमध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतं. यामुळे हृदय आणि मेंदूचं आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते. परंतु, मधुमेह असणाऱ्यांनी फक्त अळशीचे सेवन करुन नये त्याचे दूधासोबत सेवन केल्यास अगणिक फायदे होतात.

Milk

दुधात कॅल्शियम भरपूर असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात. दूध (Milk) प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात, पण आज आम्ही तुम्हाला अशा पावडरबद्दल सांगणार आहोत, ज्याला दुधात मिसळून ते प्यायल्याने सांधेदुखीसारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.

nerves

अळशीचा पावडर दुधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्याने मज्जातंतूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो आणि नसा मजबूत होतात.

Bone pain

हाडे दुखत असतील तर अळशीचा पावडर दुधात मिसळून प्यायल्याने सांधेदुखीपासून सुटका मिळते.

Digestive

अळशीचा पावडर आणि दूध एकत्र मिसळून प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि शरीरातील चयापचय क्रियाही वाढते. याशिवाय याचे सेवन केल्याने लूज मोशनसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Control Sugar

उच्च साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी अळशीचा पावडर आणि दुधाचे मिश्रण सर्वोत्तम आहे, परंतु ते सेवन करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT