Cheap 5G Smartphone
Cheap 5G Smartphone Saam Tv
लाईफस्टाईल

Cheapest 5G Smartphone: फक्त 599 रुपयांमध्ये खरेदी करा 'हा' 5G स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे ऑफर

साम टिव्ही ब्युरो

Lava Blaze 5G: सध्या 5G स्मार्टफोनची क्रेज खूप वाढली आहे. अशातच जर तुम्ही स्वस्तात 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही Amazon डील तुम्हाला आवडेल. तुम्ही Amazon वर Lava Blaze 5G अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. या स्वस्त फोनवर 5000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्यावर उपलब्ध असलेल्या सर्व बँक आणि एक्सचेंज ऑफरबद्दल जाणून घ्या.

Lava Blaze 5G वर ऑफर आणि सूट

या फोनच्या 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत Amazon वर 14,999 रुपये आहे. पण तो 10,999 रुपयांना डिस्काउंटसह खरेदी करता येईल. जर तुम्ही EMI वर फोन विकत घेतला तर तुम्ही हा फोन 573 रुपये प्रति महिना भरून खरेदी करू शकता. बँक ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 1,000 रुपयांपर्यंतची झटपट सूट दिली जात आहे.

HSBC कॅशबॅक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 5 टक्के झटपट सूट दिली जात आहे. जर तुमच्याकडे जुना फोन असेल तर तुम्हाला त्यावर 10,400 रुपयांपर्यंत सूट मिळेल. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यानंतर फोनची किंमत 599 रुपये होईल. (Latest Marathi News)

Lava Blaze 5G मध्ये ही खास फीचर्स उपलब्ध

लावाच्या 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच HD+ रिझोल्यूशनसह 90Hz डिस्प्ले आहे. जबरदस्त कामगिरीसाठी फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा Android 12 OS सह येतो.

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर फोनच्या मागील पॅनलवर 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. प्रीमियम ग्लास बॅक डिझाइन असलेल्या फोनला साइड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 5000mAh क्षमतेची मोठी बॅटरी उपलब्ध आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahu Gochar Effect: या राशींवर 2025 पर्यंत राहणार राहूची कृपा; प्रकृती चांगली राहील, खूप प्रगती होणार

HIV Vaccine : वैद्यकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी! HIV वरील व्हॅक्सिनची यशस्वी चाचणी

किंमत फक्त 65,514 रुपये! वजन 93 किलो, मायलेज 50; जबरदस्त आहे TVS ची ही स्कूटर

Zero Shadow Day: चंद्रपुरात नागरिकांनी अनुभवला शून्य सावली दिवस, हे नेमकं काय असतं? जाणून घ्या

Lok Sabha Election: काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा पराभव निश्चित, विरोधी आघाडीत फूट पडण्यास सुरुवात: PM मोदी

SCROLL FOR NEXT