Chanakya Niti On Woman Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Women : या गुणांमुळे मुली होतात मुलांकडे आकर्षित, तुमच्याकडे आहेत का?

Women Behaviour : सामान्य जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आल्या आहेत,.

Shraddha Thik

Chanakya Niti :

सामान्य जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये वैवाहिक जीवनाशी संबंधित बाबींचाही समावेश आहे. चाणक्यांनी नात्याबाबत काही सल्लेही दिले आहेत, ज्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतातील महान व्यक्तीने म्हटले आहे की, आयुष्यात असा आनंद देण्यासाठी माणूस नेहमी चांगल्या जीवनसाथीचा शोध घेत असतो पण लग्न (Wedding) करण्यापूर्वी मुलींमध्ये हे गुण असले पाहिजेत. जाणून घेऊया. आनंदी जीवन (Life) जगण्यासाठी प्रत्येकजण चांगला जीवनसाथी शोधत असतो. मग ते लग्नानंतरचं आयुष्य असो वा प्रेमजीवन. स्त्री आणि पुरुष यांच्यात विश्वास असला पाहिजे.

विश्वास निर्माण झाला तर समजून घ्या की तुम्हाला एक चांगला जीवनसाथी मिळाला आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये या विषयावर बरेच व्यावहारिक ज्ञान दिले आहे. चाणक्य नीतीमध्ये आचार्यांनी स्त्रिया (Women) पुरुषांना कसे आवडतात हे देखील सांगितले आहे.

चाणक्य नीति पुरुषांच्या गुणांबद्दल बोलते जे स्त्रियांना आकर्षित करतात. चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की पुरुषांच्या कोणत्या गुणांमुळे स्त्रिया आनंदी राहतात आणि त्यांच्यापासून दूर जाण्याचा विचार कधीच करत नाहीत. चला जाणून घेऊया ते कोणते गुण आहेत ज्यामुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात.

चाणक्यच्या मते, महिलांना ते पुरुष आवडतात जे आपल्या पार्टनरचे रहस्य कोणाशीही शेअर करत नाहीत. अशा पुरुषांसाठी स्त्रिया आपल्या प्राणांची आहुती देतात.

महिलांना असे पुरुष आवडतात जे नेहमी आपल्या जोडीदाराची गुपिते ठेवतात. स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात नेहमीच हा गुण असलेला पुरुष ठेवायचा असतो आणि त्याच्यावर खूप प्रेम देखील असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT