Chanakya Niti On Women Saam tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Women : पुरुषांनो, या स्त्रियांनाच ठेवा तुमच्या आयुष्यात, राहाल जन्मभर सुखी

कोमल दामुद्रे

Chanakya Niti In Marathi :

स्त्री हा घराचा भक्कम पाया असते. तिच्याशिवाय सगळेच अपूर्ण असतात. स्त्रीला सर्वगुण संपन्न म्हटले जाते. स्त्री ही अधिक साहसी आणि धैर्यशील असते. परंतु, काही वेळेस आपण आपल्या आयुष्यात अशा स्त्रियांना जागा देतो ज्याच्यामुळे आपले आयुष्य उद्धवस्त होते.

आचार्य चाणक्य म्हणतात की, स्त्रियांचा स्वभाव, त्यांची विचारसरणी आणि त्या कोणत्या वेळी कशा वागतील हे कधीच सांगता येत नाही. याबाबतीत चाणक्यांची काही धोरणे आत्मसात केली तर आयुष्य अधिक सुकर होण्यास मदत होईल. पुरुषांच्या यशामागे स्त्रीचा हात असतो असे म्हटले जाते. परंतु, जर पुरुषांनो, जन्मभर सुखी राहायचे असेल तर या स्त्रियांनाच (Women) तुमच्या आयुष्यात स्थान द्या.

ज्या स्त्रिया प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर रागवतात किंवा, आरडाओरडा करतात. त्या मनाने शुद्ध असतात असे चाणक्य म्हणतात. त्यांच्या ओठात एक आणि पोटात एक अशा गोष्टी कधीच नसतात. काही वेळाने त्यांचा राग शांत झाला की, त्या स्वत:हून बोलायला येतात.

पुरुषांवर सतत रागवणाऱ्या स्त्रीमुळे ते आपले काम व्यवस्थित काम करतात. ते त्यांचा आळस विसरुन जातात. त्यांच्या भीतीपोटी प्रत्येकजण कामाला लागतो. अशा महिलांमुळे घराची (Home) मांडणी बदलते.

स्त्रिचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे जबाबदारीने आपले काम पूर्ण करणे. त्या नेहमी नाते आणि घर एकत्र ठेवतात. अशा महिला कधीच कुटुंबापासून (Family) विभिक्त होत नाही.

पुरुषांपेक्षा अधिक बुद्धिमान स्त्रिया असतात. त्या कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पाडतात. त्यांना जर शिक्षणाची जोड असेल तर त्या प्रत्येक समस्येला सहज तोंड देऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT