Railway Recruitment 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Railway Recruitment 2023 : गोल्डन चान्स! मध्य रेल्वेत तरुणांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज

Central Railway Bharti 2023 : सरकारी खात्यात नोकरीच्या संधी कधी मिळतात याची सारेजण वाट पाहात असतात.

कोमल दामुद्रे

Railway Recruitment 2023 Online Application Process:

सरकारी नोकरीमध्ये काम करण्याची इच्छा प्रत्येक तरुणाला असते. त्यामुळे सरकारी खात्यात नोकरीच्या संधी कधी मिळतात याची सारेजण वाट पाहात असतात. रेल्वेने भरतीबाबत जाहीरात केली आहे. यंदा रेल्वेमध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी पदासाठी ६२ जागा रिक्त आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकता. याची शेवटची तारीख ही १७ ऑक्टोबर आहे. ही पदभरती स्पोर्ट कोटामधून करण्यात आली आहे. अर्ज कसा कराल जाणून घेऊया.

1. पदाचे नाव- ग्रुप सी आणि ग्रुप डी

2. रिक्त पदे- ६२, ग्रुप सी- २१ पदे तर ग्रुप डी- ४१ पदे

3. शैक्षणिक (Education) पात्रता

उमेदवाराने कोणत्याही क्षेत्रातून मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी आणि आयटीचे शिक्षण पूर्ण करायला हवे.

4. अर्ज कसा कराल?

अर्ज करण्यासाठी उमेदवार ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज करु शकता.

5. अर्जाची शेवटची तारीख आणि फी (Fees)

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर आहे.

  • यासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रत्येकांच्या पात्रतेनुसार पगार दिला जाईल.

  • तसेच OBC साठी ५०० रुपये तर SC/ST साठी २५० रुपये मोजावे लागतील.

  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

SCROLL FOR NEXT