Amazon Smartwatch Offer  Saam Tv
लाईफस्टाईल

Amazon : Amazon वर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, बोटपासून फायर बोल्टसारख्या ब्रँडवर ऑफर्स, किंमत पाहा

Smartwatch : सध्या अ‍ॅमेझॉनवर अनेक स्मार्टवॉचमध्ये मोठा डिस्काउंट मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Amazon Smartwatch Offer :

आजकाल स्मार्टफोनसोबत स्मार्टवॉचची क्रेझ वाढली आहे. सध्या फॅशनसोबत आरोग्याची माहिती घेण्यासाठी लोक स्मार्टवॉच घालतात. जर तुम्हीही नवीन स्मार्टवॉच घ्यायचा विचार घेत असाल तर स्मार्टवॉचचे काही पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यावर तुम्हाला खूप मोठा डिस्काउंटदेखील मिळेल.

सध्या अ‍ॅमेझॉनवर अनेक स्मार्टवॉचमध्ये मोठा डिस्काउंट मिळणार आहे. या स्मार्टवॉचमध्ये बोटपासून फायर बोल्टसारख्या ब्रँडचा समावेश आहे. या ब्रँडच्या स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला जबरदस्त डिल मिळणार आहे.

FireBoltt Ninja 3

अ‍ॅमेझॉनवर फायर बोल्टच्या स्मार्टवॉचवर खूप चांगला डिस्काउंट मिळत आहे. FireBolt Ninja 3 या डिव्हाइसवर 88% डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे या डिव्हाइसची किंमत कमी होऊन 999 झाली आहे. या स्मार्टवॉचची रिअल किंमत 7999 रुपये आहे. या स्मार्चवॉमध्ये तुम्ही तब्बल 7000 रुपयांची बचत करु शकता. यासोबतच एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 900 रुपयांची सवलत मिळेल. त्यामुळे याची किंमत अजून कमी होणार आहे. या डिव्हाइसमध्ये 1.69 इंचाचा फुल HD डिसप्ले मिळणार आहे.

boAt Wave Sigma

boAt Wave Sigma या डिव्हाइसवर अ‍ॅमेझॉनवर खूप डिस्काउंट मिळत आहे. तब्बल 80% सूट या स्मार्टवॉचवर मिळत आहे. सध्या या स्मार्टवॉचची किंमत 7499 रुपये असून डिस्काउंटमध्ये हे स्मार्टवॉच १४९९ रुपयांना मिळणार आहे. कंपनीने या स्मार्टवॉचमध्ये 1400 रुपयांची एक्सचेंज ऑफरदेखील दिली आहे. या डिव्हाइसमध्ये 2.01 इंच डिस्प्ले आहे.

Noise Pulse 2 Max

Noise Pulse 2 Max या स्मार्टवॉचवर अ‍ॅमेझॉनने 75% पर्यंत सूट मिळत आहे. त्यामुळे स्मार्टवॉच 1499 रुपयांना मिळत आहे. या स्मार्टवॉचची रिअल किंमत 5999 रुपये आहे. याचसोबत 1400 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळणार आहे. या स्मार्टवॉमध्ये 1.85 इंचचा TFT डिस्प्ले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल, पाडव्याचा सण कसा जाणार? वाचा राशीभविष्य...

Bharli Bhendi Recipe : कुरकुरीत अन् झणझणीत भरली भेंडी, चव अशी की खातच राहाल

Maharashtra Live News Update : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी परतीच्या पावसाचा धुडगूस

Raigad Shocking : रायगडमधील कोट्यवधींच्या अपहार प्रकरणात मोठा ट्विस्ट; मुख्य आरोपीने मेहुण्याच्या घरात आयुष्य संपवलं

Ladki Bahin Yojana: १२ हजार भावांनी मारला लाडकी बहिणींच्या पैशांवर डल्ला; योजनेत १६४ कोटींचा घोटाळा

SCROLL FOR NEXT