Hairstyles For Navratri Saam Tv
लाईफस्टाईल

Hairstyles For Navratri: नवरात्रीसाठी खास 5 युनिक हेअरस्टाईल्स, लेहेंगा-चोळीमध्ये उठून दिसेल तुमचा लूक

Trendy & Simple Hairstyles: नवरात्रीत लेहेंगा चोलीवर कोणत्या आकर्षक अन् सोप्या हेअरस्टाईल करू शकता ते जाणून घ्या. गरबा-दांडियासाठी खास ट्रेंडी अन् पारंपारिक लूक मिळवा.

Manasvi Choudhary

नवरात्र म्हटलं की देवीचा साजश्रृंगार येतो. नवरात्री या सणानिमित्त सजण्याची हौसच असते. हळदी कुंकू, भोंडला किंवा गरबा- दांडीया यासाठी सर्वजणी नटतात. नवरात्री नऊ दिवस महिला व मुली खास पारंपारिक पोशाख परिधान करून वेगवेगळी स्टाईल निवडतात. केसांच्या देखील वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करतात. खास लेहेंगा चोली लूकवर तुम्ही सोप्या कोणत्या हेअरस्टाईल करू शकता हे आज जाणून घेऊया.

साडी किंवा घागरा चोली घातल्यावर आकर्षक अन् सिंपल हेअरस्टाईल्स-

आंबाडा किंबा बन स्टाईल

साडी किंवा घागरा परिधान केल्यावर तुम्हाला केस मानेवर मोकळे नसतील हवे तर तुम्ही केसांची आंबाडा किंवा बन स्टाईल करू शकता. त्यावर तुम्ही गजरा, वेणी लावू शकता तसेच मार्केट विविध रंगाचे हेअर बीट्स आले आहेत ते देखील तुम्ही लावू शकता.

फ्रंट साईट पिन अप

जर तुमचे केस छोटे असतील तर तुम्ही पुढच्या साईटने मागे घेऊन हाफ केसांना क्लिप लावू शकता. यावर तुम्ही

वेणी स्टाईल

तुमचे केस लांब असतील तर तुम्हाला मोकळे सोडायचे नसतील तर तुम्ही सिंपल वेणी, सागर वेणी, खजूर वेणी बांधू शता. वेणीवर तुम्ही अॅक्सेसरीजही मिळतात ते देखील तुम्ही लावू शकता.

साईड बन

वेस्टर्न स्टायलिश लूक केला असेल तर यावर तुम्ही साईड बन करा. त्यावर तुम्ही फुलं देखील लावू शकता यामुळे तुमचा लूक आकर्षक दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

MSRTC: शिवशाही बस आता नव्या अवतारात येणार; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूदरात लक्षणीय घट; सरकारचे कोणते उपाय ठरताहेत गेम चेंजर?

खाण उपसंचालकावर व्हिजिलन्सची धाड, अधिकाऱ्याच्या घरात नोटांच्या थप्या

कर्जफेडीसाठी 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या, विरोधक आक्रमक, अधिवेशनात पडसाद

SCROLL FOR NEXT