Manasvi Choudhary
हिंदू धर्मात नवरात्री या सणाला विशेष महत्व आहे.
नवरात्रीत महिला सोळा श्रृंगार करतात.
आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे.
नवरात्रीत दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.
देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी महिला सोळा श्रृंगार करतात. नवरात्रीत माता दुर्गेला सजवतात. यानिमित्त सोळा श्रृंगार केला जातो.
नवरात्रीत महिलांनी सोळा श्रृंगार केल्याने कुटुंबात आनंद दरवळतो.
घरात सुख- समृद्धी येण्यासाठी महिला सोळा श्रृंगार करतात. सोळा श्रृंगार केवळ सौंदर्यच नाही तर भाग्यही वाढवते.