Manasvi Choudhary
सैराट चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरू कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
रिंकू तिच्या सौंदर्यामुळे कायमच लक्ष वेधून घेते. सोशल मीडियावर पुन्हा रिंकून नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
रिंकून खास साऊथ इंडियन लूकमध्ये फोटोशूट क्लिक केलं आहे.
रिंकून निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. ज्यामध्ये तीचा लूक अधिकच उठून दिसतो आहे.
भरगच्छ ज्वेलरीसह रिंकून केसांमध्ये गजरा माळला आहे. रिंकूच्या सौंदर्याची सर्वत्र चर्चा आहे.
रिंकूचे हे फोटो मनाला मोहून टाकत आहे. रिंकूच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.