Manasvi Choudhary
अभिनेत्री अमृता देशमुखने नुकतेच नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
कायमच सौंदर्यामुळे अमृता प्रेक्षकांची मने जिंकते.
या फोटोशूटसाठी अमृताने खास साडी परिधान केली आहे.
साडी लूकवर अमृताने गळ्यात मोत्यांचा हार, कानातले, कपाळी टिकली असा लूक केला आहे.
सोशल मीडियावर अमृताचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. त्यांनी फोटोंना लाईक्स दिले आहेत.
अमृताने अत्यंत सुंदर मनमोहक फोटो क्लिक केले आहेत.