Dnyanda Ramatirthkar: डोक्यावर बिंदी अन् ओठावर लाली, अभिनेत्री काव्याचं सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Manasvi Choudhary

ज्ञानदा रामतीर्थकर

मराठी टेलिव्हिजविश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर आहे.

Dnyanda Ramatirthkar | Instagram

अभिनय

ज्ञानदाने अनेक मराठी मालिकांमध्ये अभिनय सादर केला आहे.

Dnyanda Ramatirthkar | Instagram

मालिका

ठिपक्यांची रांगोळी, जिंदगी नॉट आऊट, शतदा प्रेम करावे, सख्या रे या मालिकांमध्ये ज्ञानदा दिसली.

Dnyanda Ramatirthkar | Instagram

नवीन मालिका

सध्या ज्ञानदा 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Dnyanda Ramatirthkar | Instagram

नवीन फोटो

नुकतेच सोशल मीडियावर ज्ञानदाने तिचे फोटो पोस्ट केले आहे.

Dnyanda Ramatirthkar | Instagram

एथनिक आऊटफिट

या फोटोशूटसाठी ज्ञानदाने एथनिक आऊटफिट परिधान केला आहे.

Dnyanda Ramatirthkar | Instagram

सुंदर साज

नाकात नथ, डोक्यावर बिंदी असा ज्ञानदाचा सुंदर साज आहे.

Dnyanda Ramatirthkar | Instagram

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

सोशल मीडियावर ज्ञानदाच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Dnyanda Ramtirthkar | Instagram

Next: Dark Lips: काळे ओठ असणारे लोक कसे असतात?

येथे क्लिक करा...