Manasvi Choudhary
प्रत्येक व्यक्तीचा चेहरा हा रहस्यमयी असतो.
चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांची चमक आणि ओठांचा रंग यावरून देखील व्यक्तीचं भविष्य समजते.
ओठ केवळ चेहऱ्याचे सौंदर्यच नाही तर व्यक्तीचे रहस्य देखील सांगते.'
ज्योतिषानुसार अशा व्यक्ती सर्जनशील, आकर्षक आणि वेगळ्या स्वभावाच्या असतात.
काळे ओठ असणारी व्यक्ती आकर्षक असते.
काळे ओठ असणारी व्यक्ती नातेसंबंध टिकवून ठेवते.
अश्या व्यक्ती फार कमी बोलतात. मित्र- मैत्रिणी समाजात मने जिंकतात.
काळे ओठ असणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्यामागे अनेक भावना लपलेल्या असतात