Bajaj E Scooter Launch Saam Tv
लाईफस्टाईल

Bajaj E-Scooter Launch : दमदार फीचर्ससह Bajaj आणणार नवी ई-स्कूटर! Ola, Ather आणि Simple Oneला देईल टक्कर; वाचा सविस्तर

Bajaj New Electric Scooter : भारतीय बाजारपेठेत बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची वाढती मागणी लक्षात घेता, बजाज कंपनी आता आपली दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

New Electric Scooter Launch : भारतीय बाजारपेठेत बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची वाढती मागणी लक्षात घेता, बजाज कंपनी आता आपली दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. ज्याचे नाव ब्लेड असू शकते आणि बजाज कंपनी लवकरच ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे.

Bajaj ची आगामी इलेक्ट्रिक (Electric) स्कूटरच्या Ola S1 Pro आणि TVS iQube तसेच Ather 450X ग्राहकांच्या पसंतीस उतरेल. चला तर मग जाणून घेऊया बजाजच्या या इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स.

बजाज ऑटोने गेल्या वर्षी ट्रायम्फसोबत पार्टनरशिप करून भारतीय बाजारपेठेत (Market) दोन नवीन इलेक्ट्रिक बाइक लाँच केल्या. ज्यांची नावे ट्रायम्फ स्पीड 400 आणि ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400X आहेत. आता बजाज कंपनी आगामी काळात आपली दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर तयार करत आहे. त्याचवेळी पत्रकारांच्या म्हणण्यानुसार त्याचे नाव ब्लेड असे सांगितले जात आहे.

आपल्या सर्वांना माहीत आहे की, सध्या Ola S1, Ather 450X आणि TVS iQube सारख्या अनेक इलेक्ट्रिक स्कूटरने देशभरातील भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. हे पाहता बजाज कंपनी चेतक इलेक्ट्रिक स्कूटर नंतर दुसरी Lactrix स्कूटर लाँच करणार आहे.

बजाज न्यू इलेक्ट्रिक स्कूटरच्या अधिकृत वेबसाइटवरून फारशी माहिती मिळालेली नाही . बजाज कंपनी आगामी काळात इलेक्ट्रिक स्कूटर देखील लॉन्च करेल असे मानले जात आहे. सध्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरची ट्रायल सुरू आहे.

ट्रायलनंतर लवकरच लॉन्च केले जाईल. इलेक्ट्रिक स्कूटरला (Scooter) मजबूत इलेक्ट्रिक मोटर, अधिक शक्ती, उत्कृष्ट श्रेणी आणि वेग मिळेल. या इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये सध्याच्या इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा खूपच चांगली असतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT