सर्दी, ताप, खोकल्यासोबतच आता 'या' त्रासाचाही ओमिक्रॉनच्या लक्षणांमध्ये समावेश  Saam TV
लाईफस्टाईल

सर्दी, ताप, खोकल्यासोबतच आता 'या' त्रासाचाही ओमिक्रॉनच्या लक्षणांमध्ये समावेश

तोंडाची चव जाणे शिवाय वास न येणे ही लक्षणे कोरोना रुग्णांमध्ये दिसत होतीच मात्र आता ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांमध्ये आणखी एक लक्षण आढळून आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ओमिक्रॉनचा प्रसार आता वेगाने होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील याबाबतचा इशारा दिला आहे. शिवाय या व्हेरियंटची कोणकोणती लक्षणे आहेत याची देखील त्यांनी माहिती दिली आहे.

कोरोनाच्या (Corona) सर्वसाधारणपणे दिसणाऱ्या लक्षणांमध्ये आजपर्यंत सर्दी, ताप, खोकला, घश्यामध्ये खवखव करणे तसच घसा कोरडा पडणे किंवा कोरडे कप होणे आणि अंगदुखणे ही प्रमुख लक्षणं होती. तर तोंडाची चव जाणे शिवाय वास न येणे ही देखील लक्षणही रुग्णांमध्ये दिसत होतीच मात्र आता ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांमध्ये आणखी एक लक्षण आढळून आले आहे.

रुग्णांना भूक न लागणे हे देखील आता ओमिक्रॉनच (Omicron) लक्षण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णांना भूक न लागण्याचा त्रास उद्भवत आहे. अन्य लक्षणांसह भूक न लागण्याचं लक्षण देखील या रुग्णांना त्रासदायक असणार आहे. त्यामुळे ओमिक्रॉनच हे लक्षण दुर्लक्ष करण्याजोगं नाही, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

High cholesterol: सकाळच्या या 4 सवयींमुळे नसांमध्ये जमा होतंय घाणेरडं कोलेस्ट्रॉल; आजच बदला जीवनशैली

SCROLL FOR NEXT