TCL Smart TV Saam Tv
लाईफस्टाईल

Amazon ची जबरदस्त डील; TCL ने लॉन्च केला 4k Smart TV! मिळतोय १२ हजार रुपयांचा Discount, किमत पाहाच

TCL Smart TV : जर तुम्ही देखील स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Amazon च्या वेबसाइटवर तुमच्यासाठी जबरदस्त ऑफर आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला 4k स्मार्ट टीव्ही मिळत आहे.

कोमल दामुद्रे

Smart Tv News :

जर तुम्ही देखील स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Amazon च्या वेबसाइटवर तुमच्यासाठी जबरदस्त ऑफर आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला 4k स्मार्ट टीव्ही मिळत आहे.

TCL ने C755 QD Mini LED 4K TV लॉन्च केला आहे. अमेरिकन ब्रँडचा हा स्मार्ट टीव्ही प्रीमियम रेंजमध्ये मिळत आहे. हा स्मार्ट टीव्ही तुम्ही Amazon च्या साइट्वरुन खरेदी करु शकता. या स्मार्ट टीव्हीसोबत (TV) तुम्हाला अनेक ऑफर्सही मिळतील. यावर तुम्हाला १२ हजार रुपयांची (Price) सूट दिली जात आहे. तर हा प्रीमियम टीव्ही तुम्हाला ५ वेगवेगळ्या स्क्रीनमध्ये मिळत आहे. तसेच यामध्ये Google Android Tv मिळत आहे.

1. किंमत आणि ऑफर (Offer)

TCL C755 स्मार्ट टीव्ही 55 इंच, 65 इंच, 75 इंच, 85 इंच आणि 98 इंच स्क्रीन आकारात लॉन्च करण्यात आला आहे. त्याची किंमत १,६९,९९० रुपये इतकी आहे. परंतु, Amazon वर सुरुवातीची किंमत ७४,९९० रुपये इतकी आहे. तसेच यावर तुम्हाला १२ हजार रुपयांची सूट देखील मिळत आहे.

2. फीचर्स

  • या स्मार्ट टीव्हीच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाले तर हे बेझल-लेस डिझाइनसह येते. यामध्ये १०० टक्के QLED तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

  • 4k Resolution मध्ये तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. व्हिडीओची क्वालिटी चांगल्या प्रकारे पाहाता येईल.

  • याशिवाय डॉल्बी व्हिजन अॅटमॉस, एआयपीक्यू प्रोसेसर 3.9, डायनॅमिक ऑडिओ, आयमॅक्स एन्हांस्ड डिस्प्ले, एचडीआर यासारख्या फीचर्सला या स्मार्ट टीव्हीमध्ये सपोर्ट करण्यात आला आहे. या स्मार्ट टीव्हीच्या डिस्प्लेचा ब्राइटनेस 1600 nits पर्यंत आहे.

  • हा स्मार्ट टीव्ही Google TV OS वर काम करतो. यामध्ये यूजर्स हजारो ओटीटी अॅप्स ऍक्सेस करू शकतील. तसेच अनेक प्रकारचे प्री-इंस्टॉल केलेले ओटीटी अॅप्सही यामध्ये देण्यात येणार आहेत.

  • कनेक्टिव्हिटीसाठी यात लॅन केबल, ड्युअल बँड वाय-फाय, एचडीएमआय पोर्ट, यूएसबी टाइप ए देखील देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात पान शॉपवर चोरट्याचा डल्ला

Maharashtra Politics : आदिवासींवर पोलिसांचा लाठीचार्ज? रोहित पवारांचे आरोप! शिंदेंचं नाव घेत आमदाराचं स्पष्टीकरण

Sangli Police : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रेमीमाईंड इंजेक्शनचा साठा जप्त; ६ जणांना अटक

Black Box : विमानाप्रमाणे ट्रॅक्टरला ब्लॅकबॉक्स लावणे बंधनकारक, केंद्र सरकारचा निर्णय; कोल्हापुरातून पहिला विरोध

Manoj Jarange Patil : मराठे हिंदू नाहीत का? जातच संपली, तर धर्म कसा टिकवायचा? जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT