Single Door Fridge Under 15k Saam Tv
लाईफस्टाईल

Single Door Fridge Under 15k: Amazon सेलचा धमाका! सिंगल डोर फ्रिजवर 48% सूट, फक्त १५ हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करा

कोमल दामुद्रे

Amazon Electric Sales 2023 :

अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये कमी किमतीत चांगल्या ब्रँडच्या वस्तू आपल्याला मिळतात. जगातील सगळ्यात मोठे ई-कॉमर्स प्लाटफॉर्म Amazon वर सेल सुरु झाला आहे. यामध्ये अनेक इलेक्ट्रॉनिकपासून ते किचन अप्लायंस आणि इतर अनेक गोष्टींवर विशेष सूट मिळत आहे.

अशातच जर तुम्ही नवीन फ्रीज खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला बजेटमध्ये हवा असेल तर आजच बुक करु शकता. Amazon वर फ्रिजसाठी कमी किंमतीत येणारे एकापेक्षा एक जबरदस्त पर्याय आहे. सिंगल डोर फ्रिजवर तुम्हाला ४८ टक्के सूट मिळत असून तो १५ हजारात खरेदी करता येणार आहे. जाणून घेऊया ऑफर.

1. Haier 165 L 1 Star Direct Cool Single Door Refrigerator Appliance (2023 Model)

हायर कंपनीचा १६५ लिटरचा डायरेक्ट कूल सिंगल डोअर रेफ्रिजरेटर १२ हजार रुपयांत (Price) मिळत आहे. याला १ स्टार रेटिंग देण्यात आली आहे. यामध्ये वर्षभरासाठी वीज युनिट्स २१५ आहे. तसेच यामध्ये १५० लीटर चा फ्रिझर देण्यात आला. फ्रीजमध्ये (Fridge) भाजीपाला ठेवण्यासाठी १ ड्रॉवर, २ वायर्ड शेल्फ देण्यात आले आहे.

2. Whirlpool 184 L 2 Star Direct-Cool Single Door Refrigerator (2023 Model), Free 1 Year Extended warranty

व्हर्लपूल कंपनीचा हा फ्रिज ११,४९० रुपयांना मिळत आहे. हा फ्रिज १८४ लिटरचे क्लासिकसह २ स्टार डायरेक्ट कूल सिंगल डोअरमध्ये मिळतोय. १ वर्षाच्या गँरटीसोबत हा फ्रिज उपलब्ध आहे. तसेच लाईट गेल्यानंतरही ९ तास फ्रिजमधली पदार्थ थंड राहाण्याची क्षमता यात आहे. तर कंप्रेसरवर १० वर्षांची वॉरटी देण्यात येत आहे.

3. Godrej 180 L 2 Star Farm Fresh Crisper Technology Direct Cool Single Door Refrigerator(2023 Model)

गोदरेजचा हा फ्रिज रेड कलरमध्ये येत असून याची किंमत ११,९९० रुपये इतकी आहे. हा फ्रिज २ स्टार एनर्जी रेटिंगसह मिळतो आहे. याचे वार्षिक वीज वापर १८२ युनिट्स आहे. हा फ्रिज इआयएमवर देखील खरेदी करता येईल. १ वर्षाच्या गँरटीसह कंप्रेसरवर १० वर्षांची वॉरटी देण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

SCROLL FOR NEXT