2024 Bajaj Chetak Specification Saam Tv
लाईफस्टाईल

Ola ला टक्कर देणार Bajaj Chetak! जबरदस्त बॅटरी आणि पावरफुल इंजिनसह दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च, किमत पाहाच

2024 Bajaj Chetak Specification : भारतीय बाजारात दुचाकी कंपनी बजाज ऑटो पुन्हा एकदा नाव कमावण्यासाठी सज्ज झाली आहे. बजाज चेतक ईव्ही भारतीय बाजारपेठेत Ola S1 Pro, TVS iQube, Ather 450X, Simple One यांना टक्कर देईल.

कोमल दामुद्रे

Bajaj Chetak Features :

भारतीय बाजारात दुचाकी कंपनी बजाज ऑटो पुन्हा एकदा नाव कमावण्यासाठी सज्ज झाली आहे. बजाजने कंपनीने चेतक अर्बने आणि चेतक प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर अनेक रंगांच्या पर्यायांसह लॉन्च केले आहे.

हे दोन्ही मॉडेल्समध्ये नवीन तंत्रज्ञान आणि अपग्रेडड बॅटरी पर्याय आणण्यात आला आहे. कंपनीने २०२४ मध्ये चेतक EV मध्ये अनेक अपडेट्स करण्यात आले आहे. बजाज चेतक ईव्ही भारतीय (India) बाजारपेठेत Ola S1 Pro, TVS iQube, Ather 450X, Simple One यांना टक्कर देईल. या ईव्हीची किमत (Price) १.३५ लाख (एक्स शोरुम)आणि १.१५ लाख (एक्स शोरुन )इतकी दोन्ही व्हेरिएंटची किमत आहे.

1. Bajaj Chetak वैशिष्ट्य

  • बजाज चेतक २०२४ ची ही इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Vehicles) ५ इंचाच्या TFT डिस्प्लेसह मिळत आहे.

  • यामध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, म्युझिक, कॉल आणि कस्टमाइज्ड थीमसह मिळत आहे.

  • या ईव्ही 3.2kwh बॅटरी पॅक मिळत असून ७३ किमी/ताशी रेंजसह १२७ किमीचा पल्ला गाठू शकते.

  • ही इलेक्ट्रिक टू-व्हीलर 800W चार्जरने 30 मिनिटांत चार्ज केली जाऊ शकते, जी तिला 15.6 किमीची रेंज देते.

  • याशिवाय यामध्ये सेल्फ-कॅन्सलिंग ब्लिंकर, लेफ्ट आणि राइट कंट्रोल स्विच, स्टीयरिंग लॉक, इलेक्ट्रॉनिक हँडल आणि सीट स्विचसारखे फीचर्सही मिळतील. ही नवीन ईव्ही ग्राहकांना मेटल बॉडीसह मिळणार आहे.

2. तीन रंगामध्ये उपलब्ध

बजाज चेतकचे प्रीमियम मॉडेल ३ रंगामध्ये उपलब्ध असणा आहे. यामध्ये इंडिगो ब्लू, ब्रुकलिन ब्लॅक आणि हेझलनट या रंगांचा समावेश असणार आहे. तर, अर्बन मॉडेलमध्ये ट्रिम थिक ग्रे, सायबर व्हाईट, ब्रुकलिन ब्लॅक आणि इंडिगो मेटॅलिक ब्लू असे चार रंगांचे पर्याय असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT