Informationचला तर आज विशिष्ट अशी रजंक माहिती जाणून घेऊयात, ज्या शहरात कधीच रात्र होत नाही.
Norwayनॉर्वे शहरात कधीच रात्र होत नाही.मात्र हे पुर्ण वर्ष नाही तर फक्त मे ते जुलै महिन्यातच तेथे रात्र होत नाही.
Nunawak- Canada कॅनडाच्या वायव्य भूभागातील आर्क्टिक सर्वकलच्या काही अंशांवर हे शहर आहे. जिथे रात्र होत नाही.
Icelandयुरोप खंडात असलेल्या आइसलँड या देशात जून महिन्यात कधीच रात्र होत नाही.
BARROW-ALASKA अलास्का या शहरात तुम्हाला मे महिन्यात कधीच रात्र झालेली दिसून येणार नाही.
Finlandप्रसिद्ध अशा फिनलॅंडमध्ये तुम्हीला काही महिने रात्र झालेली दिसणार नाही.
Swedenस्वीडनमध्ये तुम्हाला फक्त सहा महिने दिवस पाहता येते आणि बाकी दिवस रात्रच असते.