IAS Pooja Khedkar Case Saam Tv
Image Story

Pooja Khedkar Case : IAS पूजा खेडकरचे पाच प्रताप; पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Special discussion

विशेष चर्चा

गेल्या अनेक दिवसापासून पूजा खेडकर हे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का आयएएस पूजा खेडकर प्रकरण नक्की काय ?

IAS Officer

आयएएस अधिकारी

पूजा खेडकर या २०२४ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. याती पुणे जिल्ह्यात प्रोबेशन कालावधीत सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

What caused the controversy

कशा मुळे वाद निर्माण झाला?

पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी प्रशासनाचे कामकाज योग्य प्रकारे समजून घेणे आणि त्यासंबंधित सर्व गोष्टी शिकणे अपक्षित होते. मात्र त्यांनी रुजू होण्यापूर्वीत अनेक वादग्रस्त मागण्या केल्याचा आरोप आहे.

First Blame

पहिला प्रताप

पूजा खेडकर यांनी खोटे दिव्यांगाचं प्रमाणपत्र दिले होते. पहिल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दृष्टीदोष तसेच दुसऱ्या वेळी डोळ्याची समस्या आणि अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचाही प्रयत्न केला.

Another Blame

दुसरा प्रताप

पूजा खेडकर या २२ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण असूनही नॉन क्रिमीलेयर या कोट्यातून अर्ज केला होता.

Third Blame

तिसरा प्रताप

ज्या वेळेस यांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली तेव्हा ते प्रशिक्षणार्थी असूनही वैयक्तिक ऑडी कारला अंबर दिव्याची मागणी.

Fourth Blame

चौथा प्रताप

पूजा खेडकर यांनी प्रशिक्षणार्थी दरम्यान असताना अतिरिक्त जिल्याधिकाऱ्यांच्या कॅबिनवर कब्जा करण्याचा प्रयत्न.

5th Blame

पाचवा प्रताप

महत्त्वाचे म्हणजे UPSC परीक्षा देण्याचे प्रयत्न संपल्यानंतरही नाव बदलून तब्बल ११ वेळा परीक्षा दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : श्रीनिवास पवार बारामती मतमोजणी केंद्रावर दाखल

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT