Wealth Of India's People saam tv
Image Story

Wealth Of India's People: भारतातील किती व्यक्तींची कमाई १० कोटींहून जास्त आहे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Money

उत्पन्नात वाढ

भारतात श्रीमंत असणाऱ्या नागरीकांच्या संख्येत आणि उत्पन्नात वेगाने वाढ झालेली दिसत आहे.

Wealth Of India's People

लोकांची संख्या

भारतातील ३१,००० हजार नागरीक दरवर्षी १० कोटी रुपये कमवत असतात. तर भारतातील पाच कोटी रुपये कमावणाऱ्या नागरीकांची संख्या ५८,००० वाढली आहे.

Population City

आकडेवारीमध्ये वाढ

२०१९ ते २०२४ च्या पाच वर्षात ह्या आकडेवारीमध्ये झपाट्याने वाढ पाहायला मिळाली होती. या काळात १० कोटी कमवणाऱ्यांची संख्येत ६३ टक्क्यानीं वाढ झाली आहे.

money

संपत्तीमध्ये वाढ

भारतात १० टक्क्यांहून अधिक कमाई करणाऱ्या नागरीकांच्या संपत्तीमध्ये १२१ टक्क्याने वाढ होऊन ३८ लाखांपर्यत पोहचली आहे.

corona

कोरोना

देशात कोरोनाच्या काळात या आकडेवारीमध्ये खूप वेगाने वाढ झाली होती.

Financial wealth

आर्थिक संपत्ती

देशातील १५ टक्के नागरीक व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची आर्थिक संपत्ती मॅनेज करतात.

income

आर्थिक उत्पन्न

आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी नागरीक नोकरीऐवजी व्यवसायाकडे वळत आहेत.

investment

योग्य गुंतवणूक

योग्य पद्धतीनं गुंतवणूक केल्यामुळे तुम्ही देखील तुमची आर्थिक वाढ करू शकता.

Edited By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

SCROLL FOR NEXT