Marathi Movie Google
Image Story

Marathi Movie : यंदाच्या विकेंडला पाहा 'हे' मराठी कॉमेडी चित्रपट

Marathi Old Movie : सध्या तरुणाईलाही मराठी चित्रपट पाहण्यासाठी आवडतात. जर तुम्हालाही या विकेंडला चित्रपट पाहायचा असल्यास खाली दिलेले चित्रपट नक्की पाहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Ashi Hi Banwa Banwi

मराठी चित्रपटापैंकी गाजलेला चित्रपट म्हणजे 'अशी ही बनवा बनवी'. हा चित्रपट तुम्ही सर्व कुटुंबियासोबत बसून पाहू शकता.

Haapus

'हापूस' हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झालेला होता. तुम्ही या विकेंडला हापूस चित्रपट बघण्याचा आनंद घेऊ शकता.

Jatra

भारत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांच्या उत्तम असा अभिनय या चित्रपटातून तुम्हाला पाहायला मिळेल. विकेंडला तुम्ही 'जत्रा' हा चित्रपट पाहू शकता.

Bin Kamacha Navra

विकेंडला पाहण्यासाठी 'बिन कामाचा नवरा' हा कॉमेडी चित्रपट अतिशय योग्य ठरेल.

Zapatlela

१९९३ साली 'झपाटलेला' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. लहान मुलांसोबत हा चित्रपट विकेंडला तुम्ही पाहू शकतो.

Aga Bai Arrecha

'अगं बाई अरेच्चा' हा मराठी चित्रपट तुम्ही या विकेंडला पाहू शकता.

Aayatya Gharat Gharoba

अनेक प्रसिद्ध चित्रपटापैंकी 'आयत्या घरात घरोबा' हा चित्रपट आहे. या विकेंडला नक्की हा चित्रपट पाहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

SCROLL FOR NEXT