Image Story

Reem Shaikh: "मला प्रेम करायचंय..."; वयाच्या तिशीआधीचं अभिनेत्रीला बांधायच्या आहेत मुंडावळ्या

Actress Reem Shaikh: अभिनेत्री रिम शेख सोशल मीडियावरही खूप एक्टिव्ह आहे. ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

Bharat Jadhav

अभिनेत्रीने वयाच्या २२ व्या वर्षीच फॅमिली प्लॅनिंग केलंय. लग्नापासून ते मुलांपर्यंतचं सर्व प्लॅनिंग या अभिनेत्रीने करून ठेवलंय.

ही टीव्ही अभिनेत्री असून तिचं नाव रीम शेखने वयाच्या २२ व्या वर्षीच फॅमिली प्लॅनिंग केलंय.रीमने अनेक टीव्ही शोमध्ये काम केलंय.

अभिनेत्रीने वयाच्या ३० व्या वर्षाआधीच लग्न करण्याचा निर्णय घेतलाय.

एका मुलाखतीत तिने तिच्या फॅमिली प्लॅनिंगबद्दल सांगितलंय.

टाईम्स ऑफ इंडियाशी खास संवाद साधताना रीम शेखने तिच्या फॅमिली प्लॅनिंगबाबत माहिती दिली.

मला वयाच्या ३० व्या वर्षाआधीच लग्न करायचं आहे. कुटुंब हवं आहे. मला प्रेम करायचं आहे. हा माझा प्लान असल्याचं अभिनेत्रीनं सांगितलं.

रीम शेख चक्रवर्ती अशोक सम्राट, तुझसे है राबता, फना यांसारख्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT