Diwali 2024 SAAM TV
Image Story

Diwali 2024: दिवाळीत हवाय सेलिब्रिटींसारखा ग्लो? कपड्यांपासून-मेकअपपर्यंत फॉलो करा 'या' फॅशन टिप्स

Beauty Tips For Women : दिवाळीत सर्वात सुंदर दिसायचे असल्यास 'या' सिंपल टिप्स फॉलो करा

Shreya Maskar
Diwali

दिवाळी

दिवाळी हा ब्राईट रंगांचा सण आहे. त्यामुळे सर्वत्र रोषणाई पाहायला मिळते. पण तुम्ही कपडे स्टाईल करताना थोड्या लाईट रंगांचा विचार करा.

color clothes to wear

कोणत्या रंगांचे कपडे घालावे?

दिवाळीत लाईट रंगांचे कपडे घातल्यास दिव्यांच्या प्रकाशात तुम्ही उठून दिसाल आणि इतरांपेक्षा तुमचा लूक हटके होईल. कपडे निवडताना आपला स्किन टोन देखील लक्षात घ्या.

Indo western look

इंडो वेस्टर्न लूक

दिवाळीत पारंपारिक लूक सर्वजण करतात. तुम्हाला जर काही वेगळे करायचे असेल तर तुम्ही इंडो वेस्टर्न लूक करा. दिवाळीत तुम्हीच सर्वात जास्त सुंदर दिसाल.

hairstyle

हेअरस्टाइल

दिवाळीत कपड्यांसोबत हेअरस्टाइलकडे देखील विशेष लक्ष द्या. कारण हेअरस्टाइल पूर्ण लूक बदलते.

open hair

केस मोकळे सोडा

तुम्ही कोणते कपडे परिधान करताय यावर तुमची हेअरस्टाइल असावी. तुमचे केस लांब असतील तर तुम्ही छान सागर वेणी घालू शकता. केस छोटे असतील तर छान मोकळे सोडा.

saree

साडी

सर्वात महत्त्वाचे जर तुम्ही साडी नेसली असेल तर अंबाडा घाला आणि त्यात गजरा घालायला विसरू नका.

jewellery

दागिने

दिवाळीत तुमच्या लूक आणि कपड्यांना शोभतील अशी ज्वेलरी घाला. दागिने हलके असतील तर सर्वात उत्तम होईल. यामुळे तुम्हाला ॲक्सेसरीजच वजन वाटणार नाही.

Oxidize Jewellery

ऑक्सडाईज ज्वेलरी

दिवाळीत तुमचा लूक अधिक स्टायलिश करायचा असेल तर रोज गोल्ड आणि ऑक्सडाईज ज्वेलरीची निवड करा.

makeup

मेकअप

दिवाळीत सुंदर दिसायचे असल्यास लाईट मेकअप करा. तसेच चेहऱ्याला फेशियल किंवी घरीच मुलतानी मातीचा फेसपॅक लावा. दिवाळीत काजळ आणि लिपस्टिक लावायला विसरू नका. यामुळे तुमचे सौंदर्य अजून खुलेल.

slippers

चप्पल

संपूर्ण लूक झाल्यावर तुम्हाला साजेल अशी छान चप्पल परिधान करा. गोल्ड आणि सिल्व्हर चप्पल तुमचा लूक अजून सुंदर करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT