nashik  Saam tv
Image Story

Nashik Accident : शिर्डीला जाताना मुंबईतील साईभक्तांच्या बसचा अपघात; वाहनाचा अक्षरश: चक्काचूर, थरारक अपघाताचे PHOTO

Nashik Accident update : मुंबईच्या घाटकोपरमधून शिर्डीला निघालेल्या साईभक्तांच्या बसचा अपघात झाला. या अपघातात ११ साईभक्त जखमी झाले.

Vishal Gangurde

साकूर फाट्याजवळ अपघात

नाशिकच्या साकूर फाट्याजवळ शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हल बसला भीषण अपघात झाला.

nashik news

अपघातात ११ जण जखमी

नाशिकच्या साकूर फाट्याजवळील अपघातात ११ जण जखमी झाले. तर तिघे गंभीर जखमी झाले.

nashik news update

जखमींवर उपचार सुरु

अपघातातील जखमींवर एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

bus accident

मुंबईच्या साईभक्तांच्या बसचा अपघात

घाटकोपर येथून दर्शनासाठी शिर्डीला निघालेल्या भक्तांच्या ट्रॅव्हल बसचा अपघात झाला.

nashik

बस आणि डंपरचा अपघात

मिनी ट्रॅव्हल बस आणि डंपरमध्ये धडक होऊन अपघात झाला.

nashik police

पोलिसांकडून चौकशी सुरु

अपघाताबाबत वाडीवर्हे पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

Chronic Kidney Symptoms: क्रॉनिक किडनी डिजीजची सुरुवात कशी होते? महिलांनी अजिबात दुर्लक्षित करु नका

Maharashtra Live News Update: सतिश उर्फ खोक्याला जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT