Kartiki Gaikwad-Ronit Pise Lovestory Instagram
Image Story

Kartiki Gaikwad-Ronit Pise: सारेगमप लिटिल चॅम्प फेम कार्तिकी गायकवाड अन् रोनित पिसे यांची अरेंज मॅरेजवाली स्टोरी तुम्हाला माहितीये का?

Kartiki Gaikwad-Ronit Pise Lovestory: सारेगमप फेम कार्तिकी गायकवाड ही लोकप्रिय गायक आहे. तिने रोनित पिसेसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्या दोघांचं अरेंज मॅरेज आहे.

Siddhi Hande
Kartiki Gaikwad-Ronit Pise Lovestory

सारेगमप लिटिल चॅम्प्समधून घराघरात पोहचलेली कार्तिकी गायकवाड नेहमी चर्चेत असते. कार्तिकी गायकवाडने रोनित पिसेसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Kartiki Gaikwad-Ronit Pise Lovestory

कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसे यांचं अरेंज मॅरेज आहे. त्यांचं लग्न कसं ठरलं ते जाणून घ्या.

Kartiki Gaikwad-Ronit Pise Lovestory

कार्तिकीचे वडील आणि रोनितची आई एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात मैत्री होती.

Kartiki Gaikwad-Ronit Pise Lovestory

एकदा रोनितची आई आपल्या मुलाची पत्रिका घेऊन कार्तिकीच्या वडिलांना दाखवली आणि लग्नासाठी मुलगी असेल तर सांगायला सांगितलं.

Kartiki Gaikwad-Ronit Pise Lovestory

यावेळी कार्तिकीच्या वडिलांच्या डोळ्यासमोर आपलीच लेक आली. आपल्या लेकीच्या लग्नाबाबत प्रश्न निर्माण झाला.

Kartiki Gaikwad-Ronit Pise Lovestory

काही दिवसांनी कार्तिकीच्या वडिलांनी आपल्याच लेकीचं नाव रोनितच्या आईला सुचवलं. यानंतर रोनित आणि कार्तिकीनेदेखील होकार दिला.

Kartiki Gaikwad-Ronit Pise Lovestory

रोनित पिसे हा मेकॅनिकल इंजिनियर आहे. याचसोबत त्याचा स्वतः चा व्यवसायदेखील आहे. या दोघांना मागील वर्षी गोंडस मुलगा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT