Health Tips SAAM TV
Image Story

Health Tips : हाताला रबर बँड बांधताय? वेळीच थांबा! फॅशन पडेल महागात, उद्भवतील गंभीर समस्या

Rubber Band : चांगल्या आरोग्यासाठी मनगटा‌र रबर बँड बांधणे टाळा.

Shreya Maskar
The world on the run

धावपळीच जग

आजकाल धावपळीच्या जगात आपण कळत-नकळत अशा अनेक चुका करतो ज्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Fashion

फॅशन

स्टाइलिश दिसण्यासाठी आपण फॅशन फॉलो करतो. त्यात कपड्यांपासून ते केसांपर्यंत सर्व गोष्टी येतात.

hairstyle

हेअरस्टाईल

प्रत्येक कपड्यांनुसार अनेकांना हेअरस्टाईल करायला आवडते. तर मग हेअरस्टाईल म्हटलं की हेअर एक्सेसरी आली.

Tie a rubber band around the wrist

मनगटा‌र रबर बँड बांधणे

अनेक जण वेस्टन कपड्यांवर केस मोकळे ठेवतात आणि नंतर गरम झाल्यावर किंवा केसांचा कंटाळा आला की केस बांधायला पटकन हातात रबर मिळा‌‌वा म्हणून केसांचा रबर मनगटावर बांधतात.

Harm to health

आरोग्याला हानी

मनगटा‌र दीर्घकाळ रबर बांधून ठेवल्यामुळे आरोग्याला हानी पोहोचवू शकते. दृष्परिणाम वाचा.

rubber band

रबर बँड

अनेक वेळा घाईत आपण हातात रबर बँड बांधतो. पण यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

blood flow

रक्ताचा प्रवाह

मनगटावर घट्ट रबर बँड बांधल्यास रक्ताचा प्रवाह कमी होतो. नसा आवळ्या गेल्यामुळे हृदय आणि मेंदू दोन्हींवर परिणाम होतो.

Muscle aches

स्नायूंचे दुखणे

रक्त प्रवाह नीट झाला नाही तर, हातांच्या स्नायूंना इजा होऊन ते कमकुवत होतात.

Skin infection

त्वचेला संसर्ग

केसांचा रबर बँड मनगटावर बांधल्यास त्वचेला संसर्ग होऊ शकतो.

Swelling of the wrist

मनगटावर सूज येणे

वारंवार मनगटावर रबर बँड बांधल्यामुळे त्वचेवर सूज येते. तसेच खाज सुटते. दीर्घकाळ हातावर रबर बँड बांधल्यामुळे मनगटावर काळे डाग पडतात.

Scrunchies

स्क्रंची

तुम्हाला मनगटात रबर बँड लावायचा असल्यास स्क्रंची आणि हलक्या रबर बँडचा वापर करू शकता.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT