experienced groupवेकिंडनिमित्ताने ट्रेकिंगला जाण्याआधी लक्षात ठेवा की, कधीही ओळखीच्या आणि महत्त्वाचे म्हणजे अनुभवी ग्रुपसोबतच ट्रेकिंगला जावे.
group of few peopleट्रेकिंगकला जाताना लक्षात ठेवा की मोजक्याच जणांचा ग्रुप असावा. अन्यथा ट्रेकिंगचे नियोजन योग्य पद्धतीने करण्यास अडथळा निर्माण होतो.
First aidपावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना तुमच्याकडे प्रथमोपचाराचे सर्व साहित्य असावे. बाहेर ट्रेकिंगला गेल्यानंतर कधीही या गोष्टींची गरज लागते.
when will it comeट्रेकिंगला जाताना तुम्ही कोणत्या ठिकाणी जाणार आहात आणि कधी येणार परत यांची सर्व कल्पना तुमच्या घरातील सदस्यांना द्या.
Rain estimateसध्या पावसाचा जोर महाराष्ट्रात अतिशय जास्त आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन ट्रेकिंगचा प्लॅन ठरवावा.
Foodपावसाळ्यात ट्रेकिंगचा प्लॅन करताना आवश्यक असे खाद्य पदार्थ खाण्यास घेऊन जावे. कारण हे अतिशय महत्त्वाचे आहे.
Photosपावसाळ्यात ट्रेकिंगला गेल्यानंतर अवघड अशा ठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेण्याचा मोह टाळावा.