Pench National Park google
Image Story

Nagpur Tourism : जंगल सफारी, वाघांची हाक आणि पार्कची सफर; नागपूरमधील Hidden पार्क

Pench National Park : नागपूरपासून अवघ्या ८० किमीवर वसलेले पेंच राष्ट्रीय उद्यान हे वाघ, बिबट्या, रानगवा यांसारख्या ३२५ हून अधिक प्राण्यांचे घर. जीप सफारी व रिसॉर्ट सुविधेसह उत्तम पर्यटन स्थळ.

Sakshi Sunil Jadhav
Nashik Tourism

फिरण्याचा प्लान

तुम्ही मुलांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लान करत असाल तर पेंच राष्ट्रीय उद्यान हे सर्वात बेस्ट ठिकाण आहे.

Nagpur tourism

जंगलाची सफर

तुम्हाला इथे सगळ्यात सुंदर प्राणी आणि जंगलातील प्राण्यांना पाहता येईल.आणि रामटेक हे जवळचे रेल्वे व विमान मार्ग आहेत.

tiger safari Pench

जवळचे स्टेशन

तुम्ही नागपूरपासून ८० किमी अंतरावर मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर एक पिकनिट नक्की प्लान करु शकता.

tiger safari Pench

एकूण क्षेत्रफळ

तुम्हाला तिथे अंदाजे ७५८ चौरस किमीचे हे क्षेत्रफळ आहे. १९७५ साली राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले आहे.

tiger safari Pench

पेंच टायगर

तुम्हाला तिथे पेंच टायगर रिझर्व्हमध्ये तब्बल ४० पेक्षा अधिक वाघ पाहता येतील.

tiger safari Pench

विविध प्राणी

तुम्हाला बिबट्या, रानगवा, कोल्हा, सांबर, लांडगा, हरीण यांसारखे ३२५ हून अधिक प्राण्याच्या प्रजाती पाहायला मिळतील.

tiger safari Pench

पर्यटकांसाठी सुविधा

पर्यटकांना जीप सफारी आणि एमटीडीसीमध्ये राहण्याची सुविधा मिळते.

tiger safari Pench

जाण्याचा मार्ग

नागपूर, सिवनी आणि रामटेक हे जवळचे रेल्वे व विमान मार्ग आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT