Numerology SAAM TV
Image Story

Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेचे लोक असतात प्रचंड आळशी, करिअरमध्ये होते मोठे नुकसान

Career Tips : 7 मूलांकच्या लोकांनी आपल्या करिअरची विशेष काळजी घ्यावी.

Shreya Maskar
According to Numerology

अंकशास्त्रानुसार

अंकशास्त्रानुसार, आज आपण सर्वात आळशी लोक कोणत्या तारखेला जन्माला येतात हे जाणून घेऊयात.

Birthday

वाढदिवस

अंकशास्त्रानुसार,7, 16 किंवा 25 तारखेला ज्या लोकांचा वाढदिवस येतो त्यांचा मूलांक 7 असतो.

number 7

7 मूलांक

7 मूलांक असलेले लोक प्रचंड आळशी असतात. कोणतेही काम ते संथपणे करतात. किंवा बहुतेक वेळा नकार देतात.

Lazy people

आळशी लोक

7 मूलांक असलेले लोक आळशी जरी असले तरी खूप चतुर असतात. त्यांना कोणतीही गोष्ट पटकन समजते.

Obstacles in career

करिअरमध्ये अडथळा

मात्र कधीकधी त्यांचा हा संथपणा त्यांच्या प्रगतीच्या आड येतो. ज्यामुळे त्यांचे खूप जास्त नुकसान होते. करिअर करायला त्यांना उशीर लागतो.

Nature

स्वभाव

7 मूलांक असलेल्या लोकांच्या शांत स्वभावामुळे त्याच्या हातातील संधी निघून जातात. तसेच त्यांची नाती देखील जास्त काळ टिकत नाही.

Physical Problems

शारीरिक अडचणी

आळशी लोकांच्या आयुष्यात अ‍ॅक्टिव्हपणा खूपच कमी असतो. त्यामुळे त्यांना अनेक शारीरिक अडचणींना देखील सामना करावा लागतो.

Gets cheated

फसवणूक होते

7 मूलांक असलेल्या लोकांच्या आळशपणाचा फायदा घेऊन अनेक वेळा त्यांना फसवले जाते. मात्र ही लोक कायम नवीनन गोष्टी शिकत राहतात.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अहिल्यानगरमधून कोणाचा विजय? वाचा एका क्लिकवर

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

SCROLL FOR NEXT