Hemant Dhome-Khistee Jog Lovestory Saam Tv
Image Story

Hemant Dhome-Khistee Jog Lovestory: नाटकाच्या तालमीला पहिली भेट ते ११ वर्षांचा सुखी संसार;अशी आहे हेमंत ढोमे अन् क्षिती जोगची हटके लव्हस्टोरी

Hemant Dhome-Khistee Jog Lovestory: हेमंत ढोमे आणि क्षिती जोग ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. क्षिती जोग आणि हेंमत ढोमेच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. हेमंत आणि क्षितीची हटके लव्हस्टोरी जाणून घ्या.

Siddhi Hande
Hemant Dhome-Khistee Jog

मराठी चित्रपटसृष्टीतील हेमंत ढोमे आणि क्षिती जोग ही लोकप्रिय जोडी आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे.

Hemant Dhome-Khistee Jog first meet

हेमंत आणि क्षितीने एका मुलाखतीत त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल माहिती दिली आहे. हेमंत आणि क्षिती सावधान शुभमंगल या नाटकाच्या रिहर्सलला भेटले होते.

Hemant Dhome-Khistee Jog Love

सावधान शुभमंगल नाटकाच्या रिहर्सलला हेमंत ढोमे आणि क्षितीची भेट झाली त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

Hemant Dhome-Khistee Jog date each other

क्षिती ही हेमंतपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. त्या दोघांनी एकमेकांना अनेक दिवस डेट केल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल घरी सांगितले.

Hemant Dhome-Khistee Jog marriage

हेमंत आणि क्षितीने घरी सांगितल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी लग्नाला परवानगी दिली. त्यानंतर त्यांनी लग्न केले.

Hemant Dhome-Khistee Jog Lovestory

क्षिती आणि हेमंतने दोन्ही कुटुंबातील नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत साखरपुडा केला. त्यानंतर त्यांनी २०१२ साली लग्नगाठ बांधली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

SCROLL FOR NEXT