Devendra Fadanvis Meet PM Narendra Modi:  Saamtv
Image Story

Devendra Fadnavis Meet PM Narendra Modi: देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब घेतली PM मोदींची भेट; पाहा PHOTO

Gangappa Pujari
BJP CM Meeting Delhi

मुख्यमंत्र्यांची बैठक

काल दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली.

BJP CM Meeting Delhi

देवेंद्र फडणवीस

भाजपची सत्ता असलेल्या सर्व राज्याचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते.विशेष म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनीही या बैठकीला हजेरी लावली.

BJP CM Meeting Delhi

पहिल्या रांगेत

मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पहिल्या रांगेत बसण्याचा मान मिळाला. ज्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

Devendra Fadnavis And Family Meet PM Modi

नरेंद्र मोदी

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Devendra Fadnavis And Family Meet PM Modi

कुटुंबासह घेतली भेट

यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस तसेच मुलगी दीविजा फडणवीसही यावेळी उपस्थित होती.

Devendra Fadnavis And Family Meet PM Modi

फोटो

या भेटीचे फोटो देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

Devendra Fadnavis And Family Meet PM Modi

भगवान शिवशंकराची मूर्ती

यावेळी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भगवान शिवशंकराची ध्यानस्थ मूर्ती भेट म्हणून दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

SCROLL FOR NEXT