Soap Bar Use SAAM TV
Image Story

Soap Bar Use : इवलुसा साबणाचा तुकडा करेल मोठे काम, फेकून न देता 'असा' करा वापर

Leftover Soap Bars : उरलेल्या साबणाचे तुकडे कसे वापरायचे जाणून घ्या.

Shreya Maskar
bar of soap

साबणाची चिपटी

आपण अनेक वेळा साबणाची छोटी चिपटी फेकून देता. पण तसे न करता तुम्ही या पद्धतीने साबणाच्या चिपटीचा वापर करू शकता. ज्यामुळे साबण वाया जाणार नाही.

closet

कपाट

अनेक वेळा आपल्या कपाटात कुबट वास येतो. अशावेळी आपण साबणाच्या वड्या वापरू शकतो.

closet smells sweet

कपाटाला सुगंधी वास

साबणाच्या वडी छोट्या बॅगमध्ये घालून कपाटात ठेवून द्या. कपाटाला सुगंधी वास येईल आणि दुर्गंधी निघून जाईल.

shoes

बुट

सुती कापडात उरलेली साबणाची वडी टाकून ती पोटली रात्री झोपताना बुटांमध्ये टाकून ठेवा.

Shoe odor

बुटाची दुर्गंधी

घामामुळे बुटांमध्ये येणारा दुर्गंधी निघून जाईल आणि बुटाला चांगला वास येईल.

Hand wash

हँडवॉश

उरलेल्या साबणाच्या तुकड्यांपासून हँडवॉश तयार करा. यामुळे साबण‌ वाया जाणार नाही.

Aroma oil

अरोमा ऑइल

15 ते 20 साबणाचे तुकडे एकत्र करा आणि चांगले क्रश करून त्यात पाणी घाला. हँडवॉशला चांगला सुगंध येण्यासाठी त्यात अरोमा ऑइल देखील तुम्ही घालू शकता.

Rusty lock

गंजलेले कुलूप

घट्ट झालेले दरवाजे किंवा गंजलेले कुलूप तुम्ही साबणाच्या वडीने उघडू शकता.

Help to open the lock

कुलूप उघडण्यास मदत

कुलूपाच्या चावीवर साबणाचा तुकडा घासा. ज्यामुळे कुलूपाचा गंज कमी होऊन कुलूप उघडण्यास मदत होते.

Bag zip

बॅगची झिप

एखाद्या वेळी बॅगची किंवा जीन्सची झिप अडकली असेल तर त्यावर साबणाचा तुकडा घासा. गुळगुळीत पणामुळे झिप पटकन उघडेल.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT