girls education scheme google
Image Story

Girls Education: उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा २ हजार! लगेचच जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

Kamva Ani Shika : मुलींसाठी सरकारची महत्वाकांक्षी ‘कमवा आणि शिका’ योजना! पात्र विद्यार्थिनींना दरमहा २००० रुपयांची मदत मिळणार. शिक्षणादरम्यान दैनंदिन खर्च भागवण्यासाठी मोठा आधार.

Sakshi Sunil Jadhav
Kamva Ani Shika

मुलांच्या शिक्षणासाठी सरकार नेहमीच गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना मदत करत असतं. सरकारने मुलींसाठी एक महत्वाकांक्षी योजना आखली आहे.

Kamva Ani Shika

मुलींच्या शिक्षणासाठीच्या योजनेचे नाव हे 'कमवा आणि शिका' हे असणार आहे. या योजने अंतर्गत मुलींना मोठ्या संख्येने शिक्षण घेता येणार आहे.

Kamva Ani Shika

पात्र असलेल्या विद्यार्थींनींना दरमहा २ रुपये कमावण्याची संधी मिळणार आहेत. यामुळे मुलींना त्यांच्या शिक्षणादरम्यान दैनंदिन खर्च भागवणे शक्य होईल. त्यामध्ये शैक्षणिक साहित्य आणि प्रवासाचा खर्च सुद्धा निघू शकतो.

Kamva Ani Shika

मुळात 'कमवा आणि शिका' या योजनेचे उदिष्ठ हे मुलींना आर्थिकदृष्ठ्या आत्मनिर्भर बनवणे हा आहे.

Kamva Ani Shika

तुम्हाला या योजनेचा लाभ हा महाविद्यालयांमध्ये घेता येईल. तिथे रुजु असणाऱ्या आणि पात्र असलेल्याच विद्यार्थींनींना हा लाभ घेता येणार आहे.

Kamva Ani Shika

सध्याच्या शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढण्याच्या हेतून सरकार मुलींसाठी अनेक योजना राबवत आहे. त्यापैकीच एक महत्वाचा टप्पा हा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT