carlos alcaraz instagram
Image Story

Carlos Alcaraz Girlfriend: विम्ब्लडन चॅम्पियन कार्लोसची गर्लफ्रेंड पाहिलीत का? सौंदर्य पाहून प्रेमात पडाल- PHOTO

Ankush Dhavre
carlos alcaraz

स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्काराझने सलग दुसऱ्यांदा विम्ब्लडनच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. स्पर्धेतील फायनलमध्ये त्याने नोवाक जोकोविचला पराभूत केलं.

carlos alcaraz

यासह कार्लोस अल्काराझ हा दुसऱ्यांदा विम्ब्लडनच्या जेतेपदावर नाव कोरणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.

carlos alcaraz

कार्लोसने २०२३ मध्ये पहिल्यांदा विम्ब्लडनच्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्याने जोकोविचला पराभूत केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं. आतार्यंत त्याने ४ ग्रँड स्लॅमवर आपलं नाव कोरलं आहे.

carlos alcaraz

टेनिस कोर्टवर दिग्गज खेळाडूंचा घाम काढणाऱ्या कार्लोस अल्काराझची पर्सनल लाईफही खूप इंटरेस्टींग आहे.

carlos alcaraz girlfriend

कार्लोस अल्काराझच्या गर्लफ्रेंडचं नाव मारिया गोंजालेज आहे. मारिया देखील स्पेनची असून ती देखील टेनिसपटू आहे. मात्र दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

carlos alcaraz girlfriend

मारिया ही कार्लोस अल्काराझपेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे. माध्यमातील वृत्तानुसार कार्लोस आणि मारिया यांची भेट टेनिस अॅकेडमीत झाली होती.

carlos alcaraz girlfriend

मारिया आणि कार्लोस एकाच अॅकेडमीत प्रशिक्षण घेत होते. दोघांची भेट झाली. त्यानंतर मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. टेनिस खेळण्यासह वकिलीचं शिक्षणही घेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रूपाली चाकणकर यांच्याप्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी केली डिलीट

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

SCROLL FOR NEXT