Tulsi Health Benefits Yandex
Image Story

Tulsi Health Benefits: रिकाम्या पोटी तुळशीचे पान खा आणि अनेक आजारांना दूर पळवा

Health Care Tip: जाणून घ्या रिकाम्या पोटी तुळशीचे पान खाण्याचे फायदे.

Tanvi Pol
Every one

आपल्यापैंकी प्रत्येकाच्या घराबाहेर एक ना एक तुळशीचे लहानसे रोप असते.

Tulsi

हिंदूधर्मात तुळशीला अत्यंत पवित्र असे स्थान आहे, मात्र यात तुळशीच्या पानांचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

stomach problem

पोटासंबंधित कोणत्याही समस्या व्यक्तीला जाणवत असल्यास रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन करावे.

heart health

हृदयाच्या आरोग्यामध्ये तुळशीचे पान खाणे अत्यंत फायदेशीर ठरते. दररोज रिकाम्या पोटी एक तुळशीचे पान खावे.

bad breath

पोटाच्या समस्येतच नाही तर तोंडाच्या दुर्गंधीमध्ये तुळशीचे पान खाणे फायदेशीर असते. मात्र हे तुळशीचे पान रिकाम्या पोटी खावे.

skin problems

त्वचेच्या अनेक समस्यांमध्ये तुळशीचे पान रिकाम्या पोटी खाणे अत्यंत फायदेशीर ठरते.

Note

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT