Kntara Ganapati  Saam TV
Image Story

Kntara Ganapati : गणेशोत्सवात 'कांतारा' फिवर; पंजुर्ली दैवाच्या अवतारात बाप्पा

Kntara Ganapati Idol : तसेच बाप्पाची ही मूर्ती अतिशय सुबक आणि आकर्षक बनवण्यात आली आहे.

Ruchika Jadhav
Kntara Ganapati

यंदा गणपती बाप्पाला सुद्धधा कांतारा फिवर आसल्याचं दिसत आहे. नवी मुंबईच्या एका गणेश मंडळातील बाप्पाची अशी सजावट करण्यात आलीये.

Kntara Ganapati

या लूकमध्ये बाप्पाला अगदी हुबेहुब पंजुर्ली देवाचा लूक देण्यात आला आहे.

Kntara Ganapati

नवी मुंबईतील कौपरखैरणे येथे एका गणेश मंडळाने यावर्षी 'कांतारा' बाप्पाचं स्वागत केलं आहे.

Kntara Ganapati

या बाप्पाची सोशल मीडियावर चर्चा होत असून बाप्पाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

Kntara Ganapati

मूर्ती मागे पानांचा मोठा देवारा सुद्धा बनवण्यात आला आहे.

Kntara Ganapati

तसेच बाप्पाची ही मूर्ती अतिशय सुबक आणि आकर्षक बनवण्यात आली आहे.

Kntara Ganapati

लाखो भाविक या बाप्पाच्या दर्शनाची आणि कांतारा २ या चित्रपटाची देखील वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT