Smartphone Heating Saam Tv
to everyoneआपल्यापैंकी प्रत्येकजणाला कायमच इलेक्ट्रॉनिक वस्तूबाबात अनेक समस्या निर्माण होतात.
Problemइलेक्ट्रॉनिक वस्तूपैंकी अनेकांना नवीन फोन सतत गरम होतो, ही समस्या कायम सतवत असते. मात्र नेमक्या कोणच्या कारणांमुळे ही समस्या निर्माण होते ते समजत नाही.
Background appsनवीन फोन आपण खरेदी केल्यानंतर सर्वाधिक त्याचा जास्त वापर करत असतो. मात्र नवीन फोन लगेच गरम होण्याचे एक कारण म्हणजे मोबाईल वापरताना त्याचे बॅकग्राउंड अॅप्स ओपन ठेवणे.
Chargingअनेकांना फोनचे चार्जिंग संपल्यानंतर ते पूर्ण १०० टक्के चार्जिंग करण्याची सवय असते. मात्र व्यक्तींची हीच सवय आहे जी मोबाईल अतिशय गरम होतो.
brightnessकोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्यानंतर अनेकदा आपण कशा पद्धतीने त्याचा वापर करतोय, त्याचे भान कित्येकदा नसते. हे बोलायचे कारण अर्थाच नवीन मोबाईल खरेदी केल्यानंतर तो वापरताना कायम त्याचा ब्राइटनेस जास्त असणे.
Stylish coverस्टायलिश कव्हरचा परिणाम मोबाईच्या तापमानावर होत असतो. कधी लक्षात ठेवा की मोबाईस वापरताना त्यासाठी स्टायलिश कव्हर घेयच्या आधी त्याची सेफ्टी पाहावी.
Cheap or local chargersस्वस्त किंवा लोकल चार्जरच्या वापरानेही नवीन मोबाईल गरम होतो. कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्यानंतर त्यासाठी आवश्यक असलेले चार्जर योग्य कंपनीचे खरेदी करावे.