Urine Smell Bad Social Media
Image Story

Health Tips: तुमच्या लघवीचा घाण वास येतोय का?, अजिबात दुर्लक्ष करू नका नाहीतर...

Urine Smell Bad: एखादा आजार झाल्यावर सर्वात आधी व्यक्तीच्या लघवीतून ही लक्षणं दिसू लागतात.

Priya More
Urine Smell Bad

एखादा आजार झाल्यानंतर आपले शरीर वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देऊ लागते.

Urine Smell Bad

जर तुम्हाला एकादा आजार झाला असेल तर तुमच्या हात, पाय, मान, चेहरा, जीभ शरीराच्या या अंगांवर आपल्याला बदल दिसून येतो.

Urine Smell Bad

एखादा आजार झाल्यावर सर्वात आधी व्यक्तीच्या लघवीतून ही लक्षणं दिसू लागतात.

Urine Smell Bad

डायबिटीज असलेल्या व्यक्तीच्या लघवीतून ग्लूकोज सारखा वास येऊ लागतो.

Urine Smell Bad

सिस्टाइटिस ब्लॅडरचे संक्रमण झाल्यास लघवीचा दुर्गंध येऊ लागतो.

Urine Smell Bad

किडनीचा आजार झालेल्या व्यक्तीच्या लघवीचा दुर्गंध येतो.

Urine Smell Bad

किडनीचा आजार झालेल्या व्यक्तीच्या लघवीचा दुर्गंध येतो.

Urine Smell Bad

यकृताशी संबंधित आजार असलेल्या व्यक्तीच्या लघवीचा देखील घाणेरडा वास येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT