lemon waterतुम्ही दररोज 'लिंबू पाणी' प्यायल्याने निरोगी त्वचा मिळण्यास फायदा होतो शिवाय रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. एवढेच नाही तर तुमच्या शरीराला व्हिटॅमिन सी मिळते.
Rice waterचांगल्या आणि निरोगीस केसांसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करण्यात येतो. मात्र इतकेच नाही तर तांदळाच्या पाण्याने त्वचा चमकदार होते शिवाय वेळे आधी केस पांढरे होण्यापासून बचावले जातात.
Gingerस्वयंपाक घरात चहाची चव वाढवण्यासाठी आलं वापरल जात.मात्र आल्याचा वापराने हृदयाच्या समस्येमध्ये फायदा होतो शिवाय मधुमेह असलेल्या रुग्णासाठी आल्याचा फायदा होतो.
fennel waterबडीशेपचे पाणी प्यायल्याने मासिक पाळीमधील वेदना कमी होण्यास मदत होऊन पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते.
Mint waterपुदिन्याच्या पाण्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत होते शिवाय पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
Noteटीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.