Black Rice  Social Media
Image Story

Health Tips: काळा तांदूळ तुम्ही खाल्लाय का? होतात आश्चर्यकारक फायदे

Black Rice For Health: काळ्या तांदळाचे सेवन केल्यामुळे आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

Priya More
Black Rice

आसाममध्ये पिकणाऱ्या काळ्या तांदळाला नुकताच जीआय टॅग देण्यात आला आहे.

Black Rice

काळ्या तांदळाचे सेवन केल्यामुळे आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

Black Rice

काळ्या तांदळाचा सुगंध खूपच चांगला येतो.

Black Rice

काळ्या तांदळाचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड वाढते.

Black Rice

आसाममध्ये उत्पादित होणारा काळा तांदूळ आपल्या हृदयाच्या आोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

Black Rice

काळ्या तांदळामध्ये प्रथिने आणि फायबर आढळतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Black Rice

काळ्या तांदळाचे सेवन केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन व्यावसायिकावर आयटीची छापेमारी

Kareena Kapoor: हटके स्टाईलमध्ये करिनाची एअरपोर्टवर एन्ट्री, सेल्फी काढायचा दिला नकार; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल,Video व्हायरल

Beed Politics: महायुतीमधील कलह चव्हाट्यावर, भाजप नेत्याचा थेट अजित पवारांना टोला

Pooja Sawant: 'कलरफुल' पूजा सावतचं मनमोहक सौंदर्य, फोटोंनी वाढवली काळजाची धडधड

Bigg Boss 18: विवियनने रजतला खाली आपटलं; बिग बॉसच्या घरात नवीन राडा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT